महाराष्ट्र

विश्वकर्मा एस्सेम्बली च्या प्रोप्रायटर VVSS महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा तथा सी टी इंडिया न्युज च्या महिला प्रमुख सौ.अर्चनाताई विनायक पांचाळ (सुतार) यांना कोवीड-१९ योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान..

Anil Makwana

नायगांव

कोरोना व्हायरस (कोविड-१९) या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात मानवतेच्या दृष्टीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने महत्त्वाची भूमिका बजावत जो अविरत सेवा केली त्या सेवेला कुठलेही मोल नाही त्या उल्लेखनीय कामगिरी (जनसेवेबद्दल)त्यांच्या या सेवाकार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंन्ट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टच्या वतीने ऑनलाईन पुरस्कार यामध्यें कोवीड-१९ योद्धा विशेष सन्मानपत्र गौरव पुरस्कार ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे, कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर,नर्स ,पोलीस ,कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, पत्रकार समाज, सेवक साहित्यिक, व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युज शी बोलतांना व्यक्त केले,सौ,अर्चनाताई विनायक सुतार यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे,

Related Articles

Back to top button